कोअर बँकिंग सेवा

कोअर बँकिंग

pavana bank

तंत्रज्ञानामुळे जीवन जगण्याची पद्धतच बदलली. बँकिंग क्षेत्रातील आजच्या काळातील तंत्रज्ञानांत झालेली प्रगतीची दिशा पाहून संस्थेने कोअर बँकिंग सेवा अमलात आणली. ह्यामुळेच आमचे ग्राहक कोणत्याही शाखेतून त्यांचे व्यवहार करू शकतात.