लॉकर्स

लॉकर्स

pavana bank

आपल्या संस्थेत आपले पैसे तर सुरक्षितच आहेत पण आपल्या पैशांप्रमाणेच दागदागिने व इतर मौल्यवान वस्तू अत्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी संस्थेने लॉकर्सची व्यवस्था केली आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या लॉकर असलेल्या शाखा कार्यालयास अवश्य भेट द्या.