कर्ज

कर्ज

pavana bank


एक जवाबदार क्रेडिट सोसायटीचे कर्तव्य पार पाडताना कर्जाचे कारण, तारण व परतफेड ह्या बाबी लक्षात घेऊनच संस्था कर्ज देते. संस्थेच्या कर्ज प्रकार वैशिष्ठ्ये पुढील प्रमाणे -

  • कमी व्याज दर - १२ ते १५ % दरसाल सरळ व्याजाने लोन (कर्ज ) दिले जाते.
  • सरळ व्याज पद्धत - सरळ व्याज पद्धतीमुळे कर्ज रोजच्या रोज कमी होत जाते. कर्ज रक्कम महिन्यातून कितीहिवेळा भरता येते.
  • छुपे खर्च तसेच शुल्क आकारले जात नाही
  • घर कर्ज व सोने तारण कर्जावर प्रोसेसिंग चार्जेस आकारले जात नाही
  • प्री - क्लोजर चार्जेस म्हणजेच मुदतीआधी कर्ज फेडल्यास कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही.