एस. एम. एस. बँकिंग

एस. एम. एस. बँकिंग आणि अलर्ट

pavana bank

एस. एम. एस. बँकिंग
संस्थेने एस. एम. एस. बँकिंग सेवेचा आरंभ केला ज्यामुळे आपल्या खात्याबद्दल माहिती आपल्या हाती केवळ एका क्लिकवर मिळवणे सोपे झाले. ग्राहक घरबसल्या त्यांच्या खात्यातील शिल्लक व शेवटच्या ३ व्यवहारांबद्दल माहिती मिळवू शकतात.

एस. एम. एस. अलर्ट -
नवीन खाते उघडणे, ठेवींची माहिती, खात्यातील कोणताही व्यवहार, थकित राहिलेले कर्ज, खात्यातील दररोज जमा होत जाणाऱ्या रकमेचा मासिक तपशील इत्यादी. माहिती ग्राहक घरबसल्या मिळवू शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा.