आगामी सेवा

आगामी सेवा

pavana bank

तंत्रज्ञानावर आधरीत असलेल्या आगामी सेवा –

1. मोबाईल बँकिंग
2. ए. टी . एम. मशीन ज्यात पैसे भरता देखील येऊ शकतील – संस्थेची वाटचाल ही नेहमीच आधुनिकतेच्या दिशेने होत असते त्यातीलच संस्थेचा एक नवीन संकल्प सहकारी पतसंस्थामध्ये संस्थेमार्फत अजून एक अग्रगण्य पाऊल, ही सुविधा महाराष्ट्रातील सर्व भागात पसरलेल्या शाखांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल.
3. . ई -सर्विसेसचा फायदा - संस्थेच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होण्यासाठी ग्राहक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे. ह्यामुळे त्या सुविधांचा लाभ सर्व ग्राहक वर्गाला घेता येईल.